Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 10, 2026 | 07:12 PM

Follow Us

राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण केले. यावेळी आयोजित पोलिस कर्मचारी दरबारात त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुंबई पाठोपाठ होणारी गुन्हेगारी पाहता जिल्ह्यात 2012 पासून प्रलंबित असलेली मनुष्यबळ वाढीची गरज त्यांनी अधोरेखित केली. यासंदर्भातील प्रस्तावाचा स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासन निर्णयातील तांत्रिक त्रुटीमुळे 2012 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वाढीव पगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी पोलीस दलातील नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले. तर जिल्ह्यात सध्या गाजत असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्री, तस्करी प्रकरणावर ही त्यांनी भाष्य केले आणि तरुणांना या विषारी पदार्थापासून दूर राहण्याचे स्वास्थ मजबूत, निरोगी आयुष्याचे मार्गदर्शन केले.

Close

Follow Us:

Web Title: Ahilyanagar solutions to pending issues since 2012 assurance from upper dg krishna prakash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Thane Crime :  गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या  गोळीबाराने ठाणे हादरलं
1

Thane Crime : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
2

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान
3

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला
4

Ahilyanagar Irrigation: मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला! अहिल्यानगर, श्रीगोंद्यातील ३२ दुष्काळी गावांसाठी सिंचन प्रकल्पाचा मार्ग खुला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.