Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद

नेरळ जिल्हा परिषद गटातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेले रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे आवाहन स्थानिकांनी केले होते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 01:24 PM
Karjat News : ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ; जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Follow Us
Follow Us:
  • ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या विकासकामांना सुरुवात ;
  • जिल्हा परिषद समिती सदस्यांचा सकारात्मक प्रतिसाद
कर्जत/संतोष पेरणे :  नेरळ जिल्हा परिषद गटातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेले रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याचे आवाहन स्थानिकांनी केले होते.जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि कर्जत पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांनी नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून डांबराचे गाड्या मागवून घेत नेरळ गावातील बहुसंख्य रस्त्यावर गतिरोधक टाकण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.तर अनेक रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी डांबर आणि रोलर यांचा वापर केला जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ संकुल प्राधिकरण मधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवावेत अशी मागणी नेरळ गावातील ग्रामस्थांकडून सुरू होती.त्याचवेळी काँक्रिट रस्त्यावर लावण्यात आलेले फायबर गतिरोधक निघून गेल्याने वाहने सुसाट वेगात जात होती.ही बाब लक्षात घेऊन नेरळ गावातील रस्त्यांवर गतिरोधक टाकण्यात यावर अशी मागणी स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्या कडे केली होती.त्यानुसार या दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा परिषदेकडे पत्र व्यवहार केला आणि नेरळ संकुल प्राधिकरण कडून ही कार्यवाही व्हावी अशी मागणी केली.

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

त्यानंतर नेरळ संकुल विकास प्राधिकरण कडून दोन बोझर डांबर नेरळ मध्ये पोहचली. त्यात पहिल्या दिवशी नेरळ गावातील खांडा, मोहाची वाडी,बाजारपेठ,पाडा, टेप आळी,ग्रामपंचायत कार्यालय परिसर आदी भागातील रस्त्यावर एक बोझर चे माध्यमातून डांबर यांचा वापर खड्डे भरण्यासाठी आणि गतिरोधक बनवण्यासाठी झाला.त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेरळ पूर्व भागातील निर्माण नगरी,पाडा मातोश्री नगर आणि कोल्हार रस्त्यावर खड्डे भरण्याची आणि गतिरोधक बनवण्याची कामे पूर्ण करण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांच्यासह कर्जत परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्यात शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर माजी शहर प्रमुख रोहिदास मोरे,ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे,अतुल चांचें,तसेच संतोष सारंग,चिंधू बाबरे,रमेश पवार,प्रीतम गोरी,प्रवीण बाबरे,गुल्या चव्हाण, अंकिता मोरे,अंकिता मोरे,परेश सुर्वे,अक्षय चव्हाण,बाळू गुरव, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नेरळ प्राधिकरणाचे शाखा अभियंता जगताप तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Matheran News: नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न

 

Web Title: Karjat news road development work begins within gram panchayat limits positive response from zilla parishad committee members

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.