Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Crime : गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराने ठाणे हादरलं

दिवसा ढवळ्या भर रस्त्यात झालेल्या गोळीबाराने ठाण्यात एकच खळबळ उडाली. मुंब्रा बायपास परिसरात आज चार जणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात लाल किल्ला हॉटेलजवळ हा प्रकार घडला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 02:02 PM
Thane Crime :  गँगवॉर की आणखी काही….भरदिवसा वर्दीळीच्या ठिकाणी झालेल्या  गोळीबाराने ठाणे हादरलं
Follow Us
Follow Us:
  • गुन्हेगारांचा गँगवॉर;
  • भरदिवसा गोळीबाराने ठाणे हादरलं
दिवसा ढवळ्या भर रस्त्यात झालेल्या गोळीबाराने ठाण्यात एकच खळबळ उडाली. मुंब्रा बायपास परिसरात आज चार जणांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर परिसरात लाल किल्ला हॉटेलजवळ हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंब्रा बायपास मार्गावर शिवाजीनगर भागात हॉटेल लाल किल्ला आहे. या हॉटेल परिसरात अज्ञातांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. हा परिसर तसा वर्दळीचा त्यामुळे गोळीबाराच्या आवाजाने नागरिकांची पळापळ सुरु झाली. मात्र या अंदाधुंद गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघं जण गंभीर जखमी आहेत. या जमखींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या तिघांची प्रकती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कचऱ्याच्या हायवाने विद्यार्थ्याला चिरडल्याने जागीच मृत्यू, एक तास वाहतूक ठप्प

या सगळ्या प्रकरणाने परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रकरणाची चौकशी सुरु असून पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा गँगवॉर असल्याचा संशय व्यक्त केला जातो. प्रकणाचा तपास सुरु असून अद्याप पोलीसांच्य़ा हाती ठोस कारण लागलं नसलं तरी, गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा परिसरात गुन्हेगारी वाढत असल्याच्या घटना घडत आहेत. तसंच या टोळ्यांमध्ये वाद वितंड सुरु असल्याने हा गोळीबार त्यातूनच झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली. या सगळ्याचा तपास जलदगतीने सुरु असल्य़ाचं सांगण्यात आलेलं आहे.  ठाणे परिसरात सध्या गुन्हेगारी वाढत असल्याचं समोर आलं येत आहे. मागच्या आठवड्यात देखील असाच काहीसा प्रकार घडला होता. 27 मार्च रोजी देखील पाचपाखाडी भागात गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. या गोळीबारात कोणतीही जखमी झालं नाही पण दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पाचपाखाडी परिसर असो किंवा मुंब्राबायपास गोळीबाराच्या प्ररणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे.

Ahilyanagar News: बंदुकीसह स्टोरीला ठेवला फोटो; पोलिसांनी चौकशी करताच धक्कादायक माहिती समोर

Web Title: Gang war likely firing on mumbra bypass in broad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Thane Crime

संबंधित बातम्या

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित
1

Parle License Suspended : पारले कंपनीला मोठा दणका! FDA च्या धाडीत सापडली एक्सपायर्ड Frooti अन् Appy; परवाना निलंबित

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
2

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
3

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?
4

Petrol-Diesel Export Duty : स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय! सरकारने पेट्रोलवरील एक्सपोर्ट टॅक्स केला शून्य; डिझेलवर किती टॅक्स?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.