Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : “एकरी फक्त 300 रुपये विमा?” अकोल्यात संतप्त शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर महामोर्चा!

प्रशासकीय अनास्था आणि पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 15, 2026 | 07:53 PM

Follow Us

प्रशासकीय अनास्था आणि पीक विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहायला मिळाला. एकरी केवळ ३०० ते १००० रुपये असा थट्टेखोर पीक विमा मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रगती शेतकरी मंडळ व इतर विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली मूर्तिजापूर तहसील कार्यालयावर भव्य ‘ट्रॅक्टर महामोर्चा’ काढला. रखरखत्या उन्हाची पर्वा न करता शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह रस्त्यावर उतरले होते. मूर्तिजापूर तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांना एकरी फक्त ३०० ते १,००० रुपये एवढीच नाममात्र नुकसानभरपाई मिळाली आहे. अनेक गरजू शेतकऱ्यांना तांत्रिक कारणे पुढे करून विमा नाकारण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर प्रहार करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. तापमानाचा पारा वाढलेला असतानाही मूर्तिजापूर परिसरातील शेकडो शेतकरी सकाळीच ट्रॅक्टरसह एकत्र आले होते. प्रगती शेतकरी मंडळाचे पदाधिकारी आणि विविध शेतकरी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महामोर्चा मुख्य मार्गावरून तहसील कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांची थट्टा थांबवा, हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल होत.

Follow Us:

Web Title: Akola news insurance for only rs 300 per acre massive tractor march by angry farmers in akola

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • akola news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Akola News : अकोल्यात पावसाचा तडाखा; तेल्हाऱ्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी, गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा
1

Akola News : अकोल्यात पावसाचा तडाखा; तेल्हाऱ्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी, गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.