Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: अकोला हादरवणाऱ्या हुंडीवाले हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर; 10 दोषींना जन्मठेप, 5 आरोपी निर्दोष

अकोल्यातील बहुचर्चित गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल. 2019 मधील निर्घृण हत्येप्रकरणी 10 आरोपी दोषी ठरवत जन्मठेप, तर 5 आरोपी पुराव्याअभावी निर्दोष मुक्त.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 21, 2026 | 02:45 PM
  • 6 मे 2019 रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात किशनराव हुंडीवाले यांची हत्या
  • 15 आरोपींवर खटला; 10 दोषींना जन्मठेप, 5 जणांची निर्दोष मुक्तता
  • निकालानंतर गवळी समाजात समाधान, आरोपींकडून अपीलची तयारी
अकोला: अकोला हादरवणाऱ्या हत्याकांडाचा निकाल अखेर जाहीर करण्यात आला आहे. अकोल्यातील बहुचर्चित गवळी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा निकाल आज देण्यात आला. १० दोषींना जन्मठेप सुनावण्यात आले आहे. तर ५ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आला आहे.

Latur Crime: लातूरमध्ये मातेची क्रूरता! पती उशिरा आल्याच्या रागातून दीड वर्षीय चिमुकलीची चाकूने हत्या

नेमकं प्रकरण काय?

६ मे २०१९ रोजी किशनराव हुंडीवाले हे एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात आले होते. त्यावेळी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांची निर्घृणपणे हत्या झाली. याघटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तब्बल १५ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात आज सुनावणी पार पडली.

एक हजारहून अधिक कागदपत्रांचा आरोपपत्र

या हत्याकांडाचा तपास सुरुवातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांनी केला. नंतर बालापूर येथील सोहेल शेख, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील तसेच पोलीस निरीक्षक रायटर उमेश पाटील यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान हत्येशी संबंधित साक्षी, तांत्रिक पुरावे आणि विविध कागदपत्रांच्या आधारे एक हजारहून अधिक कागदपत्रांची सविस्तर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान काही आरोपींच्या सहभागाबाबत ठोस आणि विश्वासार्ह पुरावे नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अशा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याची विनंती

१० दोषींना जन्मठेप,

आज अंतिम सुनावणीत न्यायालयाने १० दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर ५ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. श्रीराम गावंडे यांच्यासह रणजीत गावंडे, विक्रम गावंडे, सूरज गावंडे, धीरज गावंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, प्रतीक तोंडे, मयूर अहीर आणि दिनेश राजपूत या दहा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर प्रवीण श्रीराम गावंडे, मंगेश गावंडे, दिपाली गावंडे, नम्रता गावंडे आणि शेख साबीर यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे.

समाधान व्यक्त

या निकालामुळे हुंडीवाले कुटुंबियांसह गवळी समाजात समाधान व्यक्त केले जात आहे. यावर आता मुंबई न्यायालयाच्या खंडपीठ नागपूर येथे आरोपी पक्षाकडून निर्णयाच्या विरोधात अपील करणार असल्याची माहिती समोर आली.

कपडे पिळून वाळत घाल म्हटल्यावर झाला राडा; लोखंडी रॉडसह लाथाबुक्क्यांनी मारहाण

Close

Web Title: Akola news the verdict in the shocking hundiwal murder case in akola has finally been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • akola news

संबंधित बातम्या

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय
1

Muncipal Election Result : भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाच्या आमदारांचा सत्ता स्थापण्याचा दावा
2

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना
3

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.