Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News: “तुझ्या नवऱ्यात काही दम नाही” म्हणत सासऱ्याचा सुनेवर छळ; लग्नानंतर काहीच दिवसांत नरकयातना

मलकापूर परिसरातील नवविवाहित महिलेनं सासऱ्याकडून लैंगिक छळ व सासरकडील कुटुंबाकडून मानसिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. खदान पोलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 15, 2026 | 02:22 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • लग्नानंतर काही दिवसांतच सासऱ्याकडून विनयभंग व दीराकडून अश्लील चाळ्यांचा आरोप
  • तक्रार करू नये म्हणून सासू-वहिनीकडून दबाव, पतीकडूनही पाठिंबा नाही
  • खदान पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल
अकोला: अकोल्यातील मलकापूर येथून एका नवविवाहितेने सासरच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहे. सासऱ्याने स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श केला, एवढेच नाही तर पाठीवर,खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन, तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं आरोप सुनेने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…

नेमकं काय प्रकरण?

पीडित महिलेचं लग्न 25 मे 2025 रोजी झाले होते. ४ जून रोजी ती पतीच्या संयुक्त कुटुंबात नांदण्यासाठी आली होती. सुरुवातीला सर्व काही चंगळ असल्यासारखं तिला वाटले. पण काही दिवसात सासरच्या घरातील वातावरण बदललं. तिचा छळ करायला सुरुवात झाली. सासरे सुभाष तायडे हे घरात कोणी नसताना स्वयंपाकघरात काम करणाऱ्या पीडितेच्या जवळ येत तिच्या अंगाला स्पर्श केला, असा आरोप आहे. पाठीवर,खांद्यावर आणि कंबरेवर हात फिरवत “तुला जे हवे ते देईन, तुझ्या नवऱ्यात काही दम नाही,” असं आरोपी सासरा सुनेला म्हणाला. दीर शुभम तायडे विनाकारण पीडित महिलेच्या खोलीत यायचा. सौंदर्यावर,कपड्यांबाबत आणि लज्जास्पद नजरेने तो पाहायचा. ती या सगळ्याला घाबरून स्वतःला खोलीत बंद करून घेत होती. असं तक्रारीत पीडित महिलेने म्हंटल आहे.

बाबांच्या मनासारखे राहा…

तिने हा सगळा प्रकार सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे यांना सांगितला. मात्र त्यांनीही तिला तक्रार न करता तडजोड करण्याचा सल्ला दिला. “बाबांच्या मनासारखे राहा,तसे केल्यास घरात सुखाने राहशील,”असे सांगून मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पती ऋषभ तायडे कोणताही विरोध न करता “वडील सांगतील तसे वागावे लागेल,”असं पत्नीला सांगितल्याचा आरोप आहे. सुरुवातीला तिने समाजात बदनामी होईल या भीतीने कोणाकडेही तक्रार केली नाही मात्र नंतर 30 ऑक्टोबर 2025 रोजी पतीने पत्नीला (पीडित महिला) माहेरी पाठवले. मानसिक धक्का,भीती आणि समाजात बदनामी होईल या कारणांमुळे उशिरा तक्रार केल्याचे सांगत पीडितेने न्यायाची मागणी केली आहे.

गुन्हा दाखल

सासरे सुभाष तायडे,दीर शुभम तायडे, सासू वर्षा तायडे, वहिनी शिल्पा तायडे आणि पती ऋषभ तायडे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून. तपास करत आहे,

पित्यानेच केला चिमुकलीचा खून, पत्नीवरील राग काढला मुलीवर; समाजमन हळहळले

💡

Frequently Asked Questions

  • Que: पीडित महिलेने तक्रार उशिरा का केली?

    Ans: समाजात बदनामी होईल या भीतीमुळे आणि मानसिक धक्क्यामुळे तक्रार उशिरा दिली.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: सासरे, सासू, दीर, वहिनी आणि पती असे एकूण पाच जण आरोपी आहेत.

  • Que: प्रकरणाचा तपास कोण करत आहे?

    Ans: खदान पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Web Title: Akola news father in law harasses daughter in law saying your husband is worthless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले
1

वैजापूर पोलिसांची कारवाई, आठ वाहनधारकांना ठोठावला आठ हजार रुपयांचा दंड! ‘फटाके’ वाजविणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…
2

Thane Crime: ठाण्यात 21 वर्षीय एअर होस्टेसने उचलले टोकाचे पाऊल, एक्स बॉयफ्रेंड प्राव्हेट…

Mumbai Crime: मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…
3

Mumbai Crime: मैत्रिणीच्या पित्यानेच 13 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, वाढदिवसासाठी मैत्रिणीकडे गेली होती आणि…

Mumbai News: मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर; अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चिरला गळा, थोडक्यात बचाव
4

Mumbai News: मकरसंक्रांतीत नायलॉन मांजाचा कहर; अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चिरला गळा, थोडक्यात बचाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.