नांदेड दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना “फुकटचा बाबुराव” म्हणत टोला लगावला, तसेच नितेश राणे, सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस खासदार विशाल पाटील यांच्यावरही थेट भाष्य केलं.