विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात अंबरनाथ परिसरात राष्ट्रीय समाज पार्टीचे उमेदवार रुपेश थोरात यांच्या प्रचारारार्थ भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी थोरात यांनी सांगितलं की, अंबरनाथ परिसरात एमआयडीसी भागात रहिवाश्यांची रोजगाराची मोठी समस्या आहे. आतापर्यंत लोकप्रितिनीधींनी जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली होती. तसंच पार्कींग, इतर विकास योजना आणि हौैसिंग बोर्ड यांसारख्या विषयांवर देखील रुपेश थोरात यांनी लोकप्रतिनीधींना खडेबोल सुनावले आहेत.