वाढदिवसाच्या दिवशी रात्री छत्री तलाव परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणाने थेट असा दावा केला आहे की, त्याला एका स्त्री भूताने बेदम मारहाण केली आहे. त्यानुसार, तलावाजवळ अचानक रडण्याचा आवाज आला आणि आवाजाचा शोध घेत असताना अंधारात त्याच्यावर अचानक हल्ला झाला. हे भूत स्त्रीच्या रूपात होतं, असा त्याचा ठाम विश्वास आहे. मात्र या दाव्याने खळबळ उडवली असतानाच, पोलीस प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे – “भूतवगैरे काही नसतं, ही अफवा असून अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.”