नवी मुंबईत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके बाजारात रंगतदार झाले आहेत. एपीएमसी बाजारात फॅन्सी आणि पारंपरिक फटाके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलर गोळी, रॉकेट, डान्सिंग पॅराशूट यांसारखे आकर्षक फटाके ₹५० ते ₹५,००० पर्यंत मिळत आहेत. दिवाळी जवळ येताच ग्राहकांची गर्दीही वाढू लागली आहे.