पुरातत्त्व विभागाच्या मनमानीच्या विरोधात सहा फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा पुजारी मंडळाकडून इशारा .श्री तुळजाभवानीच्या मुख्य गाभाऱ्यातील तडे गेलेल्या शिळांच्या कामांना मंजुरी देण्याबाबत विलंब केल्याचा पुरातत्व विभागावर पुजारी मंडळाचा आरोप भाविकांना मंदिरातून बाहेर पडण्यासाठी देवीच्या पलंगाच्या दोन्ही बाजूने दरवाजा करण्याची पुजारी मंडळाकडून केली जाते मागणी.