प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी दिलेले देशद्रोहाचे वक्तव्य घटनाबाह्य आणि प्रक्षोभक असल्याचे न्यायालयाने मानले आहे. न्यायालयाने निवेदकाला २० मे रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
कुंभ मेळ्यामुळे रेल्वेला मोठा फायदा झाला आहे. महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ८.४२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.
महाकुंभदरम्यान प्रयागराजमधील गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य होते. पाण्यातील पीएच, डीओ, बीओडी आणि एफसीची पातळी सामान्य होती', अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एका उत्तरात दिली.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा पार पडला आहे. यावेळी गंगेच्या पाण्याच्या शुद्धतेवरुन आता राजकारण रंगले आहे. यावरुन राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
संन्यास परंपरेत, गुरु हे पालक आणि देव आहेत. पण IIT बाबा अभय यांनी ही परंपराच मोडली नाही तर त्यांच्या गुरूंचा विश्वासघातही केला आणि अखेर बाबा अभय यांची जुना आखाड्यातून हकालपट्टी…
मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी महाकुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाचा शुभारंभ झाला. या दिवशी संगम तटावर तब्बल 3.5 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले.
महाकुंभमेळ्याच्या पहिल्या शाही स्नानाचा शुभारंभ झाला आहे. देश-विदेशातून लाखो भाविक स्नानासाठी येत आहेत. स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन्स यांनीही कुंभमेळ्याला हजेरी लावली मात्र, त्या आजारी असल्याचे माहिती समोर आली आहे.
प्रसांगवधान राखत रेल्वे चालकाने ब्रेक लावला आणि मोठा अपघात टळला. गोंधळ उडाला तेव्हा प्लॅटफॉर्मवर एकही पोलिस कर्मचारी नव्हता. यामुळे प्रवासीदेखील गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले
प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय अपेक्षित असल्याचा अंदाज ऑल इंडिया ट्रेडर्स कॉन्फेडरेशन (CAIT) ने व्यक्त केला आहे. हा व्यापार साधारण कशा पद्धतीने होईल जाणून घ्या
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये बहुप्रतिक्षित महाकुंभमेळा पार पडणार आहे. प्रत्येकी १२ वर्षांनंतर ह्या महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. नुकतीच महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या परफॉर्मन्सची यादी जाहीर केली.
जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज महाकुंभासाठी आखाडे एकत्र येत आहेत. तसेच अखिल भारतीय आखाडा परिषदेची बैठक घेण्यात आली त्यावर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.