संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील खासदारांनी ठळक मुद्दे उपस्थित केले. खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार भाषण केलं, ज्यामध्ये त्यांनी विविध आक्षेप नोंदवले. त्यांच्या आक्षेपांनंतर सुप्रिया सुळे मदतीला आल्या आणि चर्चेत सहभागी झाल्या. पाहा व्हिडीओ