न्यायाधीशांचे नाव सूर्यकांत आहे. किमान सूर्याचा तरी प्रकाश पडू द्या. आशेचा झारोका तुमच्या खिडकीमधून येऊन असं दाखवा. संविधानातील तरतुदीनुसार नियमानुसार कायद्यानुसार व्हावा.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. एकाही देशाने भारताची बाजू घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोर्चाला परवानगी न देणाऱ्या महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मराठी भाषेबद्दल भाष्य केले आहे. 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठी भाषेच्या संदर्भात मोर्चा काढणार आहेत.
वक्फ सुधारणा विधेयक २०२४ आज (2 एप्रिल) लोकसभेत सादर करण्यात आले आहे. आजच या विधेयकावर चर्चा आणि मतदान करण्याची तयारी सुरू आहे. विरोधकांनी चर्चेसाठी १२ तासांचा वेळ मागितला.
कोरोनाकाळात बंद करण्यात आलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनसाठी आज माजी खासदार विनायक राऊत आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रचार सुरु आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटाच्या नेत्या शायना एन. सी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता अरविंद सावंत यांनी दिलगिरी व्यक्त…
निवडणुकीच्या प्रचारामध्ये नेत्यांवर वैयक्तिक आयुष्यावरुन टीका केली जात आहे. महिला नेत्यांबाबत देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. आता अरविंद सावंत यांच्या विधानाने शायना एन. सी दुखावल्या गेल्या आहेत.
"मराठी माणसाच्या घरी समृद्धी आली पाहिजे. त्यांचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्याच बरोबर शैक्षणिक व आर्थिक उत्कर्ष देखील झाला पाहिजे. याच भावनेतून आज एक मराठी युवक उद्योग क्षेत्रात उभा राहात आहे.…
महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यातील विविध जिल्ह्यांत वज्रमूठ सभा (Vajramuth Sabha) घेतली जात आहे. त्यानुसार, नागपूरात 16 एप्रिलला महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' सभा होत आहे. ही सभा ज्या दर्शन कॉलोनी मैदानावर होणार…
परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि…
खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मंगलप्रभात लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट दिलं आहे. हे पुस्तक लोढांनी वाचावे म्हणजे खरा इतिहास त्यांना समजेल असं सावंत यांनी म्हटलं आहे.…
१७ ऑक्टोबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून १९ ऑक्टोबर रोजी सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलन करण्यासाठी सीबीडी बेलापूर पोलिस स्टेशनकडे परवानगी मागितली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मण होऊ नये…
शिंदे गटाने काल बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर, ठाकरे गटातील (Thackeray Group) पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाच्या येथे जाऊन गोमूत्र शिंपडले. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला असून, ठाकरे गटातील पदाधिकारी यांच्या विरोधात शिंदे…
कालच्या मॅचमध्ये प्रेक्षकांमध्ये पन्नास खोके..एकदम ओके, तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर दिसले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर खासदार अरविंद सावंत बोलताना म्हणाले की, भारताने कालची मॅच जिंकताना पाकिस्तनाला मैदावार लोळवले, भारतीय संघ मैदानावर…
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून टिका होत आहे. खासदार अरविंद (arvind sawant) सावंत यांनी…
शिंदे गटात येण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फोन करतात. नाही गेले तर खोट्या केसेस लावून; पोलिसांच्या मार्फत नोटीस देण्यात येतात. काहींना तडीपार करण्यात आले काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तुमच्या हिंमत असेल…
निवडणुकीच्या या निर्णयावर शिवसेना खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी थेट शिंदे गट तसेच शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान दिलं आहे. तुम्ही आमचं शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं...पण तुम्ही आमचं रक्त पेटवलं…