मंत्री आशिष शेलार यांनी रायगडमधील अधिवक्ता कार्यशाळेत सहभागी होत विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाची भूमिका घेतल्याचा आरोप केला आणि उद्धव ठाकरे मतांसाठी शेतकऱ्यांकडे गेल्याची टीका केली. पार्थ पवार प्रकरणात सत्य समोर येईल, असंही ते म्हणाले.