राज्यात अनेक ठिकाणी बिनविरोध जे निवडून येतायत त्यावरुन राज्याच्या राजकारणात चांगलीच उलथापलथ होत आहे. य़ाबाबतच मनसेच्या अविनाश जाधव यांनी माध्यमांना माहिती दिली आहे. अविनाश जाधव म्हणाले की, निवडणुक आयोग म्हणत आहे की, आम्ही चौकशी करू मात्र चौकशी करून होणार नाही. जर याबाबत निकाल लावायचा असेल तर वेगळ्या संस्थेच्य़ामार्फत हा निकाल लागावा. अगोदर मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातोय असा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे.