Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Balasaheb Thackrey | Shivsena..आणि बाळासाहेब म्हणाले कोथरूडचा पुढचा “आमदार शशिकांतच” ! | Politics

शिवसेनेत काम करतो म्हणून दोन वेळा घरातून हाकललं होतं! आमच्या सारख्या सामान्य मुलांना इतर पक्षामध्ये संधी मिळाली असती का ? कोण कोणत्या जातीचा-पातीचा, गरीब श्रीमंत असा विचार न करता बाळासाहेबांच्या शिवसेनाने आम्हाला आपलस केलं. 'मी कार्यकर्ता' या सदरात भेटणार आहोत शशिकांत सुतार यांना त्यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टीमिडीयाच्या संपादिका प्रतिभा चंद्रन यांनी.

  • By Digital VideoTeam
Updated On: Sep 13, 2024 | 04:55 PM

Follow Us

१९ जून, १९६६ ला शिवसेनेची स्थापन झाली, मार्मिक साप्ताहिकातून अन्यायाच्या विरोधात लिखाण सुरु होते ते वाचून मी शिवसैनिक झालो माझ्यासारखे अनेक जण मार्मिक वाचूनच शिवसैनिक झाले आहेत अशा भावना व्यक्त केल्या आहेत शिवसेनशी सुरूवातीच्या काळापासून आजपर्यंत एकनिष्ठ असलेले पुण्यातील कोथरूडचे माजी आमदार आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी.

सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांचे अतोनात हाल झाले मला तर शिवसेनेत काम करतो म्हणून दोन वेळा घरातून हाकलून दिले अनेक शिवसैनिकांना घरातूनच विरोध होता मात्र आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही. महापालिका निवडणुकीत कोथरूड मध्ये शिवसेनेचा पहिला बूथ आम्ही लावला.नंतरच्या काळात बाळासाहेबांचे आणि माझे घरोब्याचे संबंध निर्माण झाले. येरवड्यात यशवंतराव चव्हाण यांची गाडी अडवली होती पोलिसांनी आम्हाला जेल मध्ये टाकले होते अशा अनेक अडचणीवर मत करत शिवसेनेचे काम करत राहिलो. बाळासाहेबाकडे काही मागायचे नसते त्यांना वाटलं तर ते न सांगता संधी देत असत.

Follow Us:

Web Title: Balasaheb thackrey shivsena special interview with shashikant sutar in mi karyakarta segment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • shivsena
  • uddhav thackrey

संबंधित बातम्या

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद
1

Gen Z वर राजकीय पक्षांचा फोकस वाढला; राहुल गांधी, फडणवीसांनंतर आता श्रीकांत शिंदे साधणार तरुणांशी संवाद

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ
2

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा
3

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला
4

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.