बीडचं ग्रामदैवत असलेल्या खंडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव घटस्थापनेपासून सुरू झाला आहे. दरवर्षी या यात्रा महोत्सवांमध्ये छोटे-मोठे व्यापारी आपल्या दुकानात हात असतात तर देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक याचयात्रा महोत्सवातील आनंदनगरी पाण्यासाठी मोठी गर्दी करत असतात मात्र रात्री आनंद नगरी आणि याच यात्रा महोत्सवामध्ये ज्या काही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाना थाटलेल्या आहेत त्या 11 नंतर बंद करायल लागतील असं पेड बीड पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी या मंदिर परिसरात येऊन सांगितलं यावेळी पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये बराच काळ वाद निर्माण झाला होता.