भाजपला आता रेडीमेड कार्यकर्त्यांची सवय लागली आहे मूळ कार्यकर्ते भाजपपासून दरावत आहेत. मी गेली 35 वर्षे भाजपमध्ये काम केले परंतु आता भाजप सोडण्याची वेळ आली. या मागचे कारण पंकजा मुंडे यांनीच आत्मपरीक्षण करून शोधणे गरजेचे असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी व्यक्त केले.. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंडे पिता पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत पंकजा मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात असून राजाभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून भाजपामध्ये सक्रिय होते तसेच गेल्या दहा वर्षापासून बाबरी मुंडे यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यासाठी बीड जिल्ह्यात काम केले परंतु आता हे मुंडे पिता पत्र भाजपा सोडत असल्याने याची मोठी चर्चा जिल्ह्यात होत आहे.