२००९ मध्ये, त्या परळी मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्या. २०१२ मध्ये, पंकजा मुंडे यांनी भाजपची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहिले.
आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री मुंडे संबंधित घटनास्थळी पाहणीसाठी पोहोचल्या.
Pollution News: पाणी, वायू व ध्वनी प्रदूषणाचे परीक्षण केले जात आहे, पण औद्योगिक प्रदूषणाचाही डेटा लोकांसाठी ॲक्सेसिबल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वडवली ग्रामपंचायत हद्दीतील टायर पायरोलिसिस उद्योगामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींच्या अनुषंगाने १० उद्योगांना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
“हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक…
लाडकी बहीण योजनेचा निधी देण्यात कोणतीही काटकसर केली जात नाही. मोठमोठ्या योजनांना, फ्लायओव्हर्सना, रस्त्यांना योग्य निधी दिला जात आहे, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंवर स्थानिक कार्यकर्त्यांनी गंभीर आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर मस्के यांनी भाजपला रामराम ठोकत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
प्रामुख्याने येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मुबलक दरात बी बियाणे खते उपलब्ध करून द्या तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणीवर विशेष करून लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अमोल काळे (वय 25) असे आरोपीचे नाव आहे.
नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार आवाडे यांनी पंचगंगा प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करत या संदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती.
मागील अनेक दिवसांपासून पोलीस सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले याच्या मागावर होते. अखेर त्याला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे,
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून आता पंकजा मुंडे यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
नद्यांच्या शुद्धतेसाठी मैला जलशुद्धीकरण प्रकल्प अधिक सक्षम करण्याची गरज असून, महानगरपालिका आणि औद्योगिक वसाहतींनी जबाबदारीने काम करावे, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच मंत्री पंकजा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी सातपुडा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
Dhananjay Munde News Political Controversy: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला आहे.