यात्रे निमित्त फिरंगेश्वरी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर शिखरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पारंपरिक पध्दतीने सुरु असलेल्या कुस्ती आखाडा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विविध जिल्ह्यातून मल्लांनी या कुस्ती आखाडयाला हजेरी लावली, यावेळी महिला मल्लांची या कुस्ती आखाड्यात कुस्ती पार पडली.