Dhananjay Munde Shayari : बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शायरीमधून अखेर मनातील खदखद व्यक्त केली.
बीडच्या खांडे पारगाव परिसरात सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने वैतागलेल्या शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यावतीने महावितरण विरोधात शेतकरी आक्रोश मोर्चा काढत जाहीर निदर्शने करण्यात आली.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या बजरंगवाडी येथे भरधाव पिकअपचा भीषण अपघात झाला. यामध्ये पिकअप रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन उलटून एकजण गंभीर जखमी झाला
14 सप्टेंबर 2023 रोजी सह्याद्री अतिथीगृहात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना भेटून अनुदानासाठी पैसे दिल्याची माहिती देण्यात आली होती. मुंडे यांनी लवकरच अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.