बीडच्या सोनदरा गुरुकुल मध्ये अनोखी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. निसर्ग हा सर्वांचा गुरू आहे. त्याची पूजा करून सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी 200 झाडांची लागवड केली. तसेच मागच्या वर्षी लावलेल्या 600 झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याच बरोबर आज सत्यनारायणाच्या धर्तीवर सत्यवृक्ष पूजा नव्याने सुरू करण्यात आली. यात आयुर्वेदातील मंत्र, कथा आणि पूजेची अनोखी मांडणी करण्यात आली आहे.