पहिले काँग्रेस व नंतर शिवसेना पक्षाचे विधानसभा सदस्य भाऊसाहेब कांबळे यांनी मतदार संघात अनेक विकासाची कामे केली. यासंदर्भात भाऊसाहेब कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय बहिणी किती सुखावल्या आहेत याबाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले