Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ॲड.आशीष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहिर पक्ष प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच काँग्रेसला खिंडार पडले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 05:50 PM

Follow Us

ॲड.आशीष गिरी यांचा नजीब मुल्ला यांच्या उपस्थितीत जाहिर पक्ष प्रवेश ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच ठाण्यातील काँग्रेसला भले मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यात काँग्रेस पक्ष संपवणाऱ्या जिल्हा अध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. आशिष गिरी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसला अखेरचा राम राम करीत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी, २५ डिसेंबर रोजी हा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहसिन शेख, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष विरू वाघमारे उपस्थित होते.

Close

Follow Us:

Web Title: Big blow to congress in thane hundreds of workers including youth congress district president giri join ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • political news
  • thane

संबंधित बातम्या

Nanded News : युतीचा खेळ, मुंबईत आता बसणार मेळ; संजय कौडगे यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट
1

Nanded News : युतीचा खेळ, मुंबईत आता बसणार मेळ; संजय कौडगे यांनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट

Nashik Politics : भाजपच्या निष्ठावंतांना राहिली नाही किंमत? तीव्र विरोधानंतरही पक्षप्रवेश पार, देवयानी फरांदे भावूक
2

Nashik Politics : भाजपच्या निष्ठावंतांना राहिली नाही किंमत? तीव्र विरोधानंतरही पक्षप्रवेश पार, देवयानी फरांदे भावूक

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?
3

Konkan MHADA Lottery 2026: नवीन वर्षात घेता येणार हक्काचं घर! कोकण मंडळाच्या २,००० घरांसाठी सोडत; कधी निघणार जाहिरात?

मोहम्मद अली जिनाने 24 वर्षाने लहान तरुणीशी केले लग्न; रागात सासऱ्यांनी थेट छापली मुलीच्या मृत्यूची बातमी
4

मोहम्मद अली जिनाने 24 वर्षाने लहान तरुणीशी केले लग्न; रागात सासऱ्यांनी थेट छापली मुलीच्या मृत्यूची बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.