डोंबिवली मोठा गाव येथे छटपूजेचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रियंका चतुर्वेदी ,उमेदवार दिपेश म्हात्रे देखील उपस्थित होत्या यावेळी त्यांनी भाजपावर सडकून टीका केली .यावेळी बोलताना प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले की “एक बाजुने भाजप नेत्यांकडून बटेंगे तो कंटेंगे अशी नारेबाजी सुरू केली” .या लोकांनी विरोधी पक्षांना तोडायचं काम केलं , “जनतेच्या अपेक्षांना तोडण्याचे काम केलं लुटण्याचे काम केलं आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलाय.