महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कधी संपणार? महायुतीच्या जागावाटपातील सस्पेंस शेवटपर्यंत कायम कसे? मुंबईत शिंदेंना अपेक्षित जागा का मिळणार नाही ? एकनाथ शिंदेंची मुंबईत कोंडी का वाढली ? भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून कोणते डावपेच सुरु? महायुतीत कोण कुठं माघार घेणार ? नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत युती फिस्कटणार का ? त्यासाठी हा व्हिडिओ पाहा.नवराष्ट्र डिजिटलचे मनोज भोयर यांनी या राजकीय घडामोडींचं विश्लेषण केलय.