जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी हिरवी झेंडी दाखविली.. या रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.. ही रॅली संगम चौक जयस्तंभ चौक स्टेट बँक चौक व जिल्हा सामान्य रुग्णालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला.