Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हल्द्वानीतील घटनेचा बुलढाण्यात निषेध; भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन

बुलढाणा शहरात हल्द्वानी येथील कथित ‘शुद्धीकरण’ घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचे समर्थन करत या घटनेचा निषेध करण्यात आला.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 19, 2026 | 08:12 AM

Follow Us

बुलढाणा, उत्तराखंड राज्यातील हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या सभेनंतर त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून मंत्रोच्चाराद्वारे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे मुंडन आंदोलन करण्यात आले. माजी मंत्री तथा राज्यसभा खासदार मा. चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले. सामाजिक समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा आणि भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांच्या विरोधात जाणाऱ्या प्रतिगामी व सनातनी प्रवृत्तींचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.

Follow Us:

Web Title: Buldhana bhimshakti mundan protest haldwani shuddhikaran controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • Buldana News
  • Buldhana
  • navrahstra

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
2

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
3

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.