Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

Buldhana PM Awas Yojana Subsidy Pending : बुलढाणा जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या १ लाख ३ हजार ४१२ घरकुलांपैकी केवळ १९ हजार ४०८ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, तब्बल ८४ हजार ४ लाभार्थ्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 04, 2026 | 08:12 PM
reprentative image

reprentative image

Follow Us
Follow Us:
  • घराचं स्वप्न लांबणीवर
  • १९ हजार घरे पूर्ण
  • तब्बल ८४ हजार घरकुलांचे काम रखडले
बुलढाणा: प्रत्येक कुटुंबाचे हक्काचे घर असावे, यासाठी शासनाच्या पुढाकारातून प्रधानमंत्री आवास योजनेत ग्रामीण भागातील दुसऱ्या टप्प्यात मंजूर १ लाख ३ हजार ४१२ घरांपैकी केवळ १९ हजार ४०८ घरे पूर्णत्वास गेली आहेत. तर तब्बल ८४ हजार ४ घरकुलांचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या डोक्यावर हक्काच्या घराचे छत कधी येणार, याची प्रतीक्षा कायम आहे. ‘गरीबांना हक्काचे घर असे सरकारचे उद्दिष्ट असले तरी त्यात अडसर आणण्याचे काम योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच करत असल्याचा आरोप होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात २०२४-२५ व २०२५-२६ मध्ये १ लाख ३ हजार ४५२ मंजुरात घरकुलांना मिळाली, परंतु, सर्व घरांना समान कालावधी मिळाला नाही.

विशेष म्हणजे या लाभार्थ्यांचे तब्बल ३२४ कोटी रुपयांचे हप्ते प्रलंबित आहेत. शासन अनेक योजनांच्या माध्यमातून घरकूल योजना राबविते, स्वतःचे हक्काचे घर असावे, असे वाटत असले तरी, लाभार्थ्यांना मिळणारा निधीच तुटपुंजा असल्यामुळे त्यातून घरकूल बांधावे तरी कसे? अशी समस्या लाभार्थ्यांसमोर निर्माण झाली. लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी, प्रस्तावांची पूर्तता, मंजुरीनंतरची कार्यवाही, कामाची पाहणी आणि हप्त्यांसाठी आवश्यक प्रक्रिया यामुळे लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे निधीच्या विलंबास्सोचतच प्रशासकीय प्रक्रियेचाही फटका घरकुलांना बसत असल्याचे दिसून येते.

शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून घरकुल योजना राबविण्यात येत असली तरी लाभार्थ्यांना मिळणारा निधी तुटपुंजा असल्याचीही तक्रार आहे. ग्रामीण भागासाठी सुमारे १ लाख २० हजार रुपये, तर शहरी भागासाठी २ लाख रुपयांपर्यंत निधीची तरतूद असताना, सध्याच्या बांधकाम खर्चाच्या तुलनेत या रकमेत घर उभारणे लाभाथ्यर्थ्यांसाठी आव्हान ठरत आहे. स्वतःचे हक्काचे घर असावे, अशी अपेक्षा असली तरी निधी अपुरा आणि हप्ते प्रलंबित असल्याने घरकुल चांधावे तरी कसे, असा प्रश्न लाभाध्यर्थ्यांसमोर उभा ठाकला आहे.

तब्बल ३२४ कोटी अनुदान थकीत

शासन घरकुलासाठी १ लाख २० र हजाराचे अनुदान देते. १५ हजार, ७० हजार, ३० आणि ५ हजार अशा ४ टण्यात अनुदान लाभाष्यर्थ्यांना मिळते. परंतु, पहिल्या ३ हप्त्यातील ३२४.०१ कोटी रुपये अनुदान रखडले.

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

Web Title: Buldhana pm awas yojana 84004 gharkul 324 crore subsidy pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:12 PM

Topics:  

  • Buldhana
  • buldhana news
  • homes
  • PM Awas Yojana news

संबंधित बातम्या

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
1

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती
2

MLA Shweta Mahale: महिला पदाधिकाऱ्यांना मेसेज करणाऱ्यांचे आयडी अन् नंबर थेट DIG कडे देणार; आमदार श्वेता महाले यांची माहिती

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल
3

Buldhana: आरटीओंनी जप्तीतील ३७ वाहने केली परत, ३५ वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू; ३ लाख रुपयांचा दंड वसूल

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा
4

Buldhana News: बांधावर महसूल-कृषी विभागाचे पंचनामे, पावसाअभावी खरीप पिके करपली; अमडापूर परिसरात सोयाबीनच्या पोकळ शेंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.