बुलढाणा शहराततील दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं शहरातील धाड नाका परिसरातील दत्त मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम तसेच बुलढाणा शहरातील दत्त मंदिर मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा लाभ हजारो भावकीने घेतला तर श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती