Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Shegaon 20 Kg Ganja Seized: बुलढाणा जिल्ह्यातील अमली पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात छापा टाकून २० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 08:50 PM
Shegaon 20 Kg Ganja Seized

Shegaon 20 Kg Ganja Seized

Follow Us
Follow Us:
  • शेगाव-खामगाव मार्गावर पोलिसांचा छापा
  • २० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त
  • शेगावजवळ पोलिसांची मोठी कारवाई
शेगाव: बुलढाणा जिल्ह्यात अमली पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव-खामगाव मार्गावरील सवर्णा शिवारात कारवाई केली. रविवारी यश डाब्याजवळ टाकलेल्या छाप्यात २० किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेगाव (Shegaon) येथील हुसेन खान युसूफ खान (२५) आणि आसिफ खान एजान खान (२९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सवर्णा शिवारातील यश ढाब्याजवळ सापळा रचला. या कारवाईत गांजासह २ दुचाकी आणि २ मोबाइल, असा एकूण १० लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १० लाख २६ हजार रुपये असल्याची माहिती आहे. पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक यशोदा कणसे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्ह्यात अमलीपदार्थाच्या अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कारवाई तीव केली.

वडनेर भोलजी शिवारात कारवाई; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत वडनेर भोलजी शिवारातील हॉटेल शान-ए-गुलिस्ता समोर नांदुरा पोलिसांनी कारवाई करत १ किलो ४७२ ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजित किमत ७३ हजार ६०० रुपये असून, याप्रकरणी २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनौव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल अरशद अब्दुल नासीर (२०, रा. कारंजा मोहत्त्या, वडनेर भोलजी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी २.३५ ते सायंकाळी ४.१० वाजतादरम्यान कारवाई करण्यात आली.

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Web Title: Shegaon 20 kg ganja seized buldhana mission parivartan police action pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:50 PM

Topics:  

  • buldhana news
  • Drug Case
  • drugs smuggling

संबंधित बातम्या

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी
1

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
2

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
3

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
4

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.