Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: ‘वनतारा’ फुलणार बुलढाण्याच्या मातीतही, मुक्या जीवांसाठी खामगावची लेक थेट अंबानींच्या दारी

Buldhana Khamgaon Vantara Project: खामगावच्या सुनीता आयलानी यांनी जामनगर येथे अनंत अंबानी यांची भेट घेऊन रस्त्यावर भटकणाऱ्या, अपघातात जखमी झालेल्या आणि संकटात सापडलेल्या प्राण्यांसाठी वनताराच्या धर्तीवर पुनर्वसन केंद्र उभारण्याची मागणी केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 08:27 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यातही उभं राहणार ‘वनतारा’?
  • खामगावच्या सुनीता आयलानींनी घेतली अनंत अंबानींची भेट
  • जखमी मुक्या जीवांना मिळणार हक्काचा निवारा?

बुलढाणा: जामनगरच्याजंगलात फुललेले ‘वनतारा’ आता बुलढाण्याच्या मातीतही फुलणार का? हा प्रश्न आता चर्चेत आला. कारण, खामगावच्या एका प्राणीप्रेमीने थेट देशातील सर्वात मोठ्या प्राणीप्रेमी कुटुंबाचे दार ठोठावले आहे.

खामगावच्या सुनीता आयलानी यांनी माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ऑक्टोबर रोजी जामनगर येथे अनंत अंबानी यांची भेट घेतली. खामगाव तालुक्यात रस्त्यावर भटकणाऱ्या, अपघातात जखमी झालेल्या मुक्या प्राण्यांसाठी एक हक्काचे घर असावे, ही त्यांची मागणी होती. या मागणीवर अनंत अंबानी यांनी दिलेले उत्तरच खामगावकरांसाठी दिलासादायक आहे. तुम्ही फक्त जागा घ्या, बाकी आम्ही पाहतो. या शब्दांनीच खामगावात ‘वनतारा’ उभारण्याच्या स्वप्नाला बळ मिळाले. दरम्यान, मेनका गांधी यांनीही ‘भाईजी’ यांच्याशी संपर्क साधून जागेसाठी मदत करण्याची विनंती केली असून, भाईजीनीही लगेच होकार दिला.

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

खामगाव येथे गुजरातच्या वनतारा प्रकल्पाच्या धर्तीवर भव्य वन्यप्राणी मदत व पुनर्वसन केंद्र साकारणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विदर्भातील जखमी, अनाथ आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांना वेळेवर उपचार आणि हक्काचा आसरा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून जामनगर (गुजरात) येथे उभारण्यात आलेल्या जगप्रसिद्ध वनतारा वन्यजीव संरक्षण व पुनर्वसन केंद्राच्या धर्तीवरच खामगाव येथील केंद्राची रचना आणि कार्यप्रणाली असेल.

जिल्ह्यासह विदर्भाला नवी ओळख मिळणार

विदर्भ आणि लगतच्या परिसरातील चिबटचा, हरीण, दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि नीलगायी यासारख्या मानवी संधांमुळे किया अपघातांमुळे जखमी होणा-या प्राण्यांना तातडीने मदत देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या केंद्रामुळे वन्यजीव संरक्षणात बुलढाणा जिल्हा आणि पर्यायाने संपूर्ण पश्चिम विदभांला एक नवी ओळख मिळणार आहे.

नैसर्गिक अधिवासाची सुविधा

प्राण्यांना कोंडून न ठेवता त्यांच्या नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेणारे विस्तीर्ण एन्क्लोजर्स येथे तयार केले जातील. त्यामुळे विदर्भातील वन्यजीवांना संरक्षण मिळेल.

अत्याधुनिक उपचार सुविधा

आणि योग्य आहार केंद्र असण्याची शक्यता आहे. केंद्रात वन्यप्राण्यांसाठी आधुनिक वैद्यकीय रुग्णालय, अतिदक्षता विभाग शस्त्रक्रिया कक्ष, डिजीटल एक्स-रे आदी सुविधा मिळावी.

Buldhana: दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाचा मास्टर प्लॅन; १० हजारांहून अधिक कामांचे नियोजन

Web Title: Buldhana khamgaon vantara project anant ambani animal rescue centre pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Anant Ambani
  • buldhana news
  • vantara

संबंधित बातम्या

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश
2

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
3

Buldhana: अवैध पाणी उपशावर कारवाई करा, पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन
4

Buldhana: खरीप हंगामासाठी घरगुती सोयाबीन बियाणे जतन करा; जिल्हा कृषी विभागाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.