Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: पशुधनाच्या चारापाण्याचे योग्य नियोजन तत्काळ करा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले निर्देश

Prataprao Jadhav on drought relief measures Buldhana: बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत असताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पशुधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 06:14 PM
Prataprao Jadhav on drought relief

Prataprao Jadhav on drought relief

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात दुष्काळाचे सावट
  • पशुधनाच्या चारा-पाण्याचे तातडीने नियोजन करा
  • प्रतापराव जाधवांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
बुलढाणा: दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात पशुधनाला लागणारा चारा आणि पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन तसेच गाळ लोकसहभागातून धरणातील शेतकऱ्यांना जेसीपीद्वारे काढून देण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिले.राज्य सरकारने बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला, आगामी काळामध्ये दुष्काळाची सावट गडद होणार असून, पाण्याची समस्या निर्माण होणार आहे.

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शिवाय पशुधनाला लागणारा चाऱ्यांचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशा परिस्थीतीत प्रशासन करीत असलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन पार पडले, याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. चव्हाण, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा पशुधन अधिकारी, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी यांच्यासह जिल्ह्यतील जल प्रकल्पाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करा.

धरणातील गाळ जेसीबीद्वारा मोफत शेतकऱ्यांना काढून द्या. लोकसहभागातून नद्यांची खोलीकरण करा, जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश नद्या या सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीतून वाहत असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत दगडही वाहून येत असल्याने या नद्याचे दगड साचल्याने अरुंद झाले आहेत. त्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करा गावातील प्रत्येक व्यक्तीला पाणी मिळाले पाहिजे, या दृष्टीने गावातील सार्वजनिक विहिरीची साफसफाई करा, शिवाय गावामध्ये उंचीवर पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करा जल जीवन अंतर्गत खोदण्यात आलेल्या विहिरींना तत्काळ विद्युत कनेक्शन उपलब्ध करून द्या, असे निर्देशही यावेळी ना. जाधव यांनी प्रशासनाला दिले.

शिल्लक पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या

पाणीटंचाई संदभर्भात प्रशासनाने केलेल्या उपाययोजनाची माहिती केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जाणून घेतली. जिल्ह्यातील धरणात आणि प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणी साठा आणि मृतसाठा यांची योग्य सांगड घालून पिण्याचे पाणी आरक्षित करून ठेवावे व शिल्लक असलेले पाणी लक्षात घेता शेतकऱ्याना खरिपातील तुरीला एखादे पाणी देता येते का? याचीही चाचपणी अधिकाऱ्यानी करावी आणि शिल्लक असलले पाणी शेतक-यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून तुरीच्या उत्पन्नात घट होणार नाही.

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Web Title: Prataprao jadhav on buldhana drought relief measures pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • buldhana news
  • drought news
  • Prataprao Jadhav

संबंधित बातम्या

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी
1

Latur News: सणासुदीवर महागाईचे सावट गडद! घरखर्चाचे गणित बिघडले; कडधान्ये आणि भाजीपाल्याच्या दरवाढीने आर्थिक कोंडी

Ravikant Tupkar : बुलढाण्यात महिलांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ आमच्याशी
2

Ravikant Tupkar : बुलढाण्यात महिलांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गाठ आमच्याशी

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
3

Yavatmal News: मुख्यमंत्र्यांना ५ हजारांची मनीऑर्डर! यवतमाळातून निरज वाघमारेंचा सरकारला उपरोधिक टोला; शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
4

Shegaon: २० किलो गांजा जप्त; दोघांना अटक, ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.