बुलढाण्यात वंचितच्या उमेदवाराने सोडले मैदान… नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता अर्चित हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे… तर हा त्यांचा वैयक्तिक निर्णय पक्षाचा निर्णय नाही.. जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे यांची प्रतिक्रिया… लवकरच वंचित ची भूमिका करणार स्पष्ट… बुलढाणा नगरपालिकेसाठी आता होणार तिरंगी लढत.