बुलढाण्यात इंधन टंचाईचं संकट अधिक गडद होत असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरवाढीनंतरही डिझेलसाठी शेतकरी आणि वाहनचालकांची धावपळ सुरू असून शेतीकामांवरही याचा मोठा परिणाम होत आहे.