सामान्य वीज ग्राहक आपलं दरमहा वीज बिल भरून वीज वापरत आहे घरातील विजेसाठी वीजपुरवठा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे सध्या शासनाने राष्ट्रीय स्मार्ट ग्रीड मिशन अंतर्गत महाराष्ट्रासह पूर्ण देशात स्मार्ट मीटर्स बसवण्यात सुरुवात केली असून मोठमोठ्या कंत्राट दारास सुमारे अडीच कोटी मीटर्स बसवण्यासाठी अनुदान देऊ केले आहेत या मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या डोक्याचा मात्र ताप वाढणार आहे.