बुलढाण्याच्या खामगाव शहरात गाय चोरीच्या संशयावरून रोहन पैठणकर या दलित समाजाच्या तरुणाला तीन जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना 28 जुलै रोजी घडली होती, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यापैकी दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे, मात्र मुख्य आरोपी रोहित पगारिया हा घटनेच्या दिवसापासून फरार आहे, पोलिसांनी याचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांनी.