टीव्ही संचाच्या आकारापासून ते खिशात मावणाऱ्या लहान आकारातील रेडिओ बाजारात आले. सिडकोतील संजय पवार यांच्याकडे जुन्या काळातील अशा दुर्मिळ रेडिओंचा संग्रह आहे. पवार यांच्या संग्रहात ४२७प्रकारचे विविध जुने रेडिओ आहेत. त्यामध्ये २५ वॉल रेडिओ, ४०० साधे रेडिओ आणि २ रेडिओग्राम यांचा समावेश आहे. त्याशिवाय संग्रहात २०० रेकॉर्ड आहेत, अशी माहिती संजय पवार यांनी दिली.