काही दिवसांपूर्वी ऐरोलीतील लेवा पाटीदार या हॉलमध्ये लग्न समारंभाच्या कार्यक्रमा दरम्यान, सोन्याच्या दागिन्यांची पर्स चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर, रबाळे पोलीसांनी CCTV च्या आधारावर व तांत्रीक तपासावरून आरोपी निष्पन्न केले. ते मध्यप्रदेश मधील कडीया सान्सी येथील असल्याचं समोर आलं. त्यानुसार तेथील स्थानीक पोलिसांच्या मदतीने चोरीच्या दागिन्यांची विल्हेवाट लावण्यासाठी जाणाऱ्या महीलेला ताब्यात घेऊन, तिच्या जवळून जवळपास साडे सात लाखांचा मुद्देमाल रबाळे पोलिसांनी हस्तगत केला आहे.