नवी मुंबई ते कल्याण-डोंबिवली प्रवास होणार सुलभ होणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबई या भागांतून प्रवास करणाऱ्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासा मिळणार आहे. ऐरोली- कटाई उन्नत मार्ग…
ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे.
नवी मुंबईतील ऐरोली येथे नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. या उभारणीला गती मिळाली असून कलाकारांसाठी अनेक सुविधा वाढणार आहेत. यावेळी नवी मुंबईचे प्रभारी सुनील पगार यांनी ऐरोली येथील नाट्यगृहाची पाहणी…