राज्यातील धरणांच्या पाण्याच्या साठ्याची परिस्थिती गंभीर आहे, अनेक ठिकाणी माझ्या बैठका झाल्या आता दोन तारखेला संभाजीनगरचे आहे त्या बैठकीत देखील नांदूर मधमेश्वरचे नियोजन करावे लागेल. एकूणच सर्व पाण्याचा उपयोग आणि नियोजन त्यात हा सर्व अलनिनोचा परिणाम त्यामुळे आपल्याला पिण्याचे पाणी राखून ठेवायला हवे. बाष्पीभवनाचा परिणाम देखील पाण्याची पातळी कमी होण्यामागे आहे ते देखील आमच्यासाठी मोठे आव्हान आहे.