मुंबईतील दादर कबुतरखाना पुन्हा चर्चेत आला आहे. कबुतरांना दाणे टाकण्यावरून निर्माण झालेला वाद आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने सुमारे ४० लाख रुपये खर्च करून अॅक्रिलिक कवच बसवले. मात्र, आता या कवचाची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
कबुतरखाना ही मुंबईची ओळख असल्याची भावना काही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत, तर कबुतरांसोबत माणसांच्या आरोग्याचाही विचार व्हावा, अशी भूमिका काही जण मांडत आहेत. या संपूर्ण विषयावर स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांनी.