Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा

Mumbai News: ऐतिहासिक ओळख असलेल्या घाटकोपरमधील खंडोबा डोंगर परिसराचे रूपडे पालटण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. नागरिकांचा सुरक्षित वावर आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विकासकामांची आखणी केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 27, 2026 | 08:58 AM
घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा

घाटकोपरमधील खंडोबा टेकडीचे रूपडे पलटणार! महापालिकेकडून ५.७१ कोटींचा विकास आराखडा

Follow Us
Follow Us:

Mumbai News: घाटकोपर पश्चिम भागातील ऐतिहासिक ओळख असलेल्या खंडोबा डोंगर परिसराचे रूपडे पालटण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. डोंगराळ भागातील नागरिकांचा सुरक्षित वावर आणि पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी पालिकेने ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विकासकामांची आखणी केली आहे. या कामांसाठी कंत्राटदाराची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या पटलावर ठेवला जाणार आहे. पालिकेच्या ‘एन’ विभागामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांतर्गत परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचे अंतर्गत रस्ते तयार करण्यात येणार आहेत.(फोटो सौजन्य – AI)

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य रीतीने व्हावा यासाठी नवी पावसाळी गटारे बांधली जातील. तसेच टेकडीचा भाग असल्याने दरड किंवा माती खचण्याचा धोका टाळण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मजबूत संरक्षक भिंती उभारल्या जाणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी संरक्षक जाळ्याही बसवल्या जाणार आहे

काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे ठेवले उद्दिष्ट

पावसाळ्यासह सहा महिन्यांच्या मुदतीत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंत्राटदार नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून, समितीचा हिरवा कंदील मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, लोकलचं सध्याचं स्टेटस काय? सिग्नल बिघाड, प्रवाशांचा खोळंबा; जाणून घ्या ताज्या अपडेट

ई- निविदा प्रक्रियेत तीन कंपन्या ठरल्या अपात्र

कंत्राटदारांपैकी कागदपत्रांची पूर्तता करू न शकलेल्या तीन कंपन्यांना अपात्र ठरवण्यात आले, तर तीन कंपन्या तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या. पात्र या प्रकल्पासाठी पालिकेने ई-निविदा प्रक्रिया राबवली होती. यात सहभाग घेतलेल्या सहा कंपन्यांच्या आर्थिक निविदा तपासल्यानंतर ‘मे. एस. के. महालिंगम कन्स्ट्रक्शन’ या कंपनीने पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा ३.३३ टक्के कमी बोली लावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या कामाचे कंत्राट संबंधित कंपनीला देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news khandoba hill in ghatkopar set for a makeover municipal corporation unveils a 5 71 crore development plan sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा
1

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा

Mumbai News: पेन्शन वाढीसाठी दिव्यांग आक्रमक; आझाद मैदानावर आंदोलन
2

Mumbai News: पेन्शन वाढीसाठी दिव्यांग आक्रमक; आझाद मैदानावर आंदोलन

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले
3

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट
4

Mumbai News: धुळीचे साम्राज्य, तरीही हवेची गुणवत्ता ‘उत्तम’ कशी? बांधकामांवरील प्रदूषण मोजणाऱ्या यंत्रांच्या विश्वासार्हतेवरच बोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.