Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले’; मल्लिकार्जुन खरगेंवर Mangal Prabhat Lodha यांचा निशाणा

Mangal Prabhat Lodha: मल्लिकार्जुन खरगे यांनी जे विधान केले, त्यावरुन त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याविषयी अशा प्रकारचे विधान करणे कोणालाही शोभणारे नाही, असे लोढा म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 26, 2026 | 07:16 PM
मल्लीकार्जुन खरगे

मल्लीकार्जुन खरगे

Follow Us
Follow Us:
  • मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाची माफी मागावी – मंगलप्रभात लोढा
  • पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे म्हणजे देशाचा अपमान
  • मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला तीव्र शब्दांत निषेध 
मुंबई/Mangal Prabhat Lodha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. खरगे यांनी आपल्या विधानाबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी मंत्री लोढा यांनी केली. यासंदर्भात कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, विनाशकाले विपरीत बुद्धी. यापूर्वी राहुल गांधी लहान मुलांसारखे वागत होते. मल्लिकार्जुन खरगे यांनी जे विधान केले, त्यावरुन त्यांची बुद्धी किती आहे, हे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याविषयी अशा प्रकारचे विधान करणे कोणालाही शोभणारे नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणे हे केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून देशाचा अपमान असल्याचे मंत्री लोढा यांनी नमूद केले. खरगे यांनी आपल्या विधानाबद्दल देशाची माफी मागावी. अन्यथा जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही मंत्री लोढा यांनी दिला.

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत महापालिका प्रशासन सतर्क

मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. ऋतुबदलाच्या काळात हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन विविध समस्या निर्माण होतात. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.

खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत वडिलांविषयी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. राजकीय मतभेद असणे स्वाभाविक असले, तरी विरोधाच्या नावाखाली वैयक्तिक पातळीवर जाऊन अपमानास्पद भाषा वापरणे ही लोकशाही परंपरेला धरून असलेली भूमिका नाही, असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, या वक्तव्यावर गांधी परिवाराने मौन का बाळगले आहे, असा थेट सवालही त्यांनी केला.

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा

गांधी परिवाराच्या मौनावर थेट सवाल

काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या वक्तव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे सांगत शिंदे यांनी गांधी परिवाराच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. लोकशाहीच्या मर्यादा ओलांडणाऱ्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेतृत्व गप्प का आहे, असा सवाल करत त्यांनी या प्रकरणी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, अशी भूमिका मांडली. राजकीय मतभेद व्यक्त करताना भाषेचा स्तर आणि सार्वजनिक जीवनातील सभ्यता टिकवणे आवश्यक असून, वैयक्तिक टीकेऐवजी जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Mangal prabhat lodha criticizes to mallikarjun kharage controvesrial statement about pm modi tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Mallikarjun Kharge
  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल
1

Mallikarjun Kharge remark on PM Modi : खरगेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं! श्रीकांत शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल

Mumbai News: पेन्शन वाढीसाठी दिव्यांग आक्रमक; आझाद मैदानावर आंदोलन
2

Mumbai News: पेन्शन वाढीसाठी दिव्यांग आक्रमक; आझाद मैदानावर आंदोलन

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले
3

Mumbai Crime: पतीच्या क्रूरतेने मुंबई हादरली; पत्नीशी भांडण अन् ९ महिन्यांच्या बाळाला  उंचावरून फेकले

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा
4

Congress-BJP Controversy: ‘मोदी का बाप भी जाएगा…’; खर्गेंच्या वक्तव्याने भाजपचा तिळपापड, देशभरात आंदोलनाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.