रत्नागिरीच्या बुरोंडी बंदरावर समुद्रकिनारी आयोजित बीएमपीएल (बुरोंडी मुस्लिम प्रीमियर लीग) क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. मासेमारी बंद असल्याने वेळेचा सदुपयोग करत मच्छीमार समाजाने ही स्पर्धा भरवली होती. कोळी, खारवी, मुस्लिम समाजातील तरुणांसह हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन यावेळी घडले.