पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी विधान भवनच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आले आमने सामने. या भेटीमुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संवादही घडला. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. तर या लिफ्टमध्ये झालेल्या भेटीबाबत आता वेगवेगळ्या चर्चाही रंगू लागल्यात. इतरवेळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे हे दोन्ही राजकारणातील दिग्गज एकमेकांशी गप्पा मारताना दिसून आले. पाहा हा व्हिडिओ