मीरा रोड येथील एका रेस्टॉरंट मालकावर मराठी न बोलल्याच्या कारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला.
मातोश्रीवर आम्ही आम्ही कृती समितीच्या आंदोलनात सहभागी होण्याची तारीख जाहीर केली होती. त्यावेळी आमची बैठक सुरू होती. पण बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला राज ठाकरे यांचा फोन आला
२०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडाने त्यांचे सरकार पाडले आणि शिवसेनेत फूट पडली. सर्वात वाईट म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव आणि निवडणूक…
आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही जीजानसे महाराष्ट्र हितासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस, ज्याने अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला शोभा देणारे नाही. शरद पवार यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेचे संपवून टाकण्याचे आलेले…
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात खासदार नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाराऱ्यांकडे…
पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशी विधान भवनच्या लिफ्टमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आले आमने सामने. या भेटीमुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये संवादही घडला. याचा…
अखेर मुंबई पोलिसांनी प्रवीण कलमे यांच्याविरोधात अजामीनपात्र लूक आऊट नोटीस जारी केली आहे. SRA मधून फाईल चोरी केल्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज…
बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकला असून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी केली. यावरुन शिंदे गट आक्रमक झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या या कारवाईनंतर शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान असून त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…
एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दोन वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आज या याचिकेवर सुनावणी होत असून न्यायालयाच्या या सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.
महाराष्ट्राचं कौतुक सुरु आहे. हे केवळ सकारात्मक विचार करण्यामुळेच घडलंय. त्यामुळे अशी टीका करणाऱ्यांमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं काहीही बिघडणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar)…