राज ठाकरेंनी सभा घेतल्या म्हणून हे दोघे निवडून आलेत.मनीषा कायंदे यांनी हे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची परवानगी घेतली का,कुठे जाऊन आमदारकी मिळाली आता एखादे महामंडळ मिळावे म्हणून ही धडपड आहे का,आणि त्यांनी आपण कुणावर बोलतो याचे भान ठेवावे.असं गजानन काळे यांनी सांगितले आहे.