आग्रा रोड वरील बँक ऑफ बरोडा बँकेत धक्कादायक प्रकार घडला आहे. आजीच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईक भिडले असून या वादात एका गटाने दुसऱ्या गटावर चाकू हल्ला केल्याचे आता समोर आले आहे. या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यातील आरोपी हल्ला करुन पसार झाले आहेत. बाजारपेठ पोलीस हल्लेखोर आरोपींच्या शोधात असल्याचे सुरेश सिंग गौड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन यांनी सांगितले. (फोटो सौजन्य – RNO)